१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन सोहळा २०२६
← Back to Events
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन.
🇮🇳 स्वातंत्र्य दिन उत्सव २०२६ 🇮🇳
शिव मराठा मित्र मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमय प्रवासाला अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमामध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल:
🇮🇳 ध्वजारोहण
🎖 राष्ट्रगीत
🎤 देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम
🎭 विद्यार्थ्यांचे सादरीकरण
🏆 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
🌳 वृक्षारोपण उपक्रम
🍛 अल्पोपहार
आपण आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून देशभक्तीचा हा उत्सव अधिक भव्य बनवावा ही नम्र विनंती.
"जय हिंद! वंदे मातरम्!"

Event Details
📅
15 August 2026
09:15 AM
📍
19/B. Ashtavinayak CHS Mankhurd